एमएसएमईमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळा पुण्यात संपन्न

Share with others

Share with othersपुणे, 19 जुलै 2024 : जागतिक बँकेचे पाठबळ असलेल्या “रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई  परफॉर्मन्स” (RAMP कार्यक्रम) अंतर्गत सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळेचे  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) मंत्रालयाने 19 जुलै रोजी पुण्यात उद्घाटन केले. एमएसएमईंना  त्यांचा विकास आणि स्पर्धात्मकतेसाठी उत्प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात  जागरूकता वाढवण्यासाठी  नियोजित कार्यशाळांपैकी ही पहिली कार्यशाळा होती. या कार्यशाळेचा उद्देश एमएसएमई मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवणे आहे , ज्यात मंत्रालयाच्या विद्यमान योजना तसेच रॅम्प कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमांचा समावेश आहे. एमएसएमई चॅम्पियन्स योजना (झेड, लीन आणि एमएसएमई इनोव्हेटिव्ह), राष्ट्रीय अनुसूचित जाती ,…

Read More

शिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार हि व्यक्तिमत्व विकासाची चतु:सूत्री होय – डॉ.बाबासाहेब ठोंबरे

Share with others

Share with othersलातूर (प्रतिनिधी) दि. 13: येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा जिमखाना विभाग व विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाच्या वतीने कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रमुख पाहुणे कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी, उदगीरचे प्राचार्य डॉ.अंगद सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक आई सेंटर प्रो चे संचालक तथा सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे, प्रा.राहुल सुरवसे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू रोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, यशस्वी होण्याकरीता शिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार आवश्यक…

Read More

३ वर्षाचा सोलापुरी अलेक बोलतो अमेरिकन इंग्लिश ; मराठी “अश्विनी ये ना” हे गाणेही तोंडपाठ

Share with others

Share with othersसोलापूर (दि.२४ ) : योग्य वातावरणात वाढवले की कोणतीही भाषा शिकता येते याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोलापूरचा ३ वर्षाचा अलेक बनसोडे. ३ वर्षाचा अलेक फक्त फ्लूइंट इंग्लिशच बोलत नाही तर तो अमेरिकन इंग्लिश त्याच स्टाईलने बोलतो. अवघड इंग्लिश एक्सप्रेशन बोलत एखादी गोष्ट समजावून सांगतो. त्याच्या या बोलण्याचे सर्वच ठिकाणी कौतुक होत असते. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व अक्षया बनसोडे हे दोघे २०२३ मध्ये एका बिजनेस प्रोग्रामसाठी 3 महिने अमेरिका व कॅनडात गेले होते. यांचा मुलगा असलेला अलेकनेही २०२३ मध्ये ३ महिने कॅनडा व अमेरिकेत घालवले परंतु त्यावेळी त्याला…

Read More

आदर्श प्रतिष्ठानचा १८ वा वर्धापन दिन व डॉ.संतोष कामेरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Share with others

Share with othersठाणे (दि. १४)प्रतिनिधी : ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक, बिझनेस कोच, लाईफ कोच, सुप्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ.संतोष कामेरकर यांचा वाढदिवस व आदर्श प्रतिष्ठानचा १८ वा वर्धापन दिन काल दि.१३ मार्च रोजी डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. तसेच या निमित्ताने समाजातील विविध कर्तुत्ववान व कार्यशील व्यक्तीमत्वांचा भव्य दिमाखदार व सांस्कृतिक कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता वैश्य ग्लोबल बिजनेस ग्रुप, सॅटर्डे क्लब, वैश्यवाणी समाज, ट्रेनर्स असोसिएशन आणि आदर्श प्रतिष्ठानचे सभासद व बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते,लेखक,प्राध्यापक अशोक…

Read More

360 एक्सप्लोररमार्फत छत्रपती संभाजीनगरात आंतरराष्ट्रीय 7 समिट व साहसी मोहीम कार्यशाळा

Share with others

Share with othersछत्रपती संभाजीनगर दि.27): सह्याद्रीमधील अनुभवी ट्रेकर्सना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साहसी मोहिमा आयोजित करणारी भारतातील आघाडीच्या 360 एक्सप्लोरर ग्रुपने “युरेका साहसी मोहीम मार्गदर्शन” विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. 360 एक्सप्लोररचे संस्थापक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, लेखक एव्हरेस्टवीर श्री.आनंद बनसोडे व मराठवाड्याच्या एव्हरेस्टवीर प्रो. मनीषा वाघमारे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, जालना येथील ट्रेकर्स सहभागी झालेले होते. या कार्यक्रमात श्री. आनंद बनसोडे यांनी ट्रेकिंग या साहसी प्रकारातुन स्वतःचे व समाजाचे ट्रान्सफॉमेशन व सकारात्मक बदल घडवण्यासाठी मार्गदर्शन केले. याशिवाय खालील बाबींबद्दल विशेष ट्रेनिंग देण्यात आली.1) आंतरराष्ट्रीय ट्रेक कसे…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर फुट लांब धम्मध्वजाची गौरव रॅली ; विश्व धम्मध्वज दिन उत्साहात साजरा

Share with others

Share with others छत्रपती संभाजी नगर (दि.08 जाने.) : जगातील बुद्धांच्या एकतेचे प्रतीक बनलेल्या बौद्ध धम्म ध्वजाच्या गौरव दिनानिमित्त मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणी अश्या धम्मध्वज गौरव रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रॅली मधील शंभर फूट लांब धम्मध्वजाने यावेळी लक्ष वेधून घेतले अत्यंत उत्साहात बौद्ध लेणी येथे धम्म रॅली चा समारोप करण्यात आला. विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ जल्लोषात ‘जग में बुद्ध का नाम है, यही भारत ही शान है, धम्मध्वज चिरायू होवो, बुद्ध धम्म की एक ही…

Read More

सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण कालिदास येथे मोठ्या उत्साहात वितरण

Share with others

Share with othersराज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव), अभिनेते गौरव चोपडा (कला), अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार), श्री. रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), डॉ. भाऊसाहेब…

Read More

स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून संत कबीर नगर येथे मोफत आरोग्य व औषधोपचार शिबीर संपन्न

Share with others

Share with othersबॉश इंडिया फाउंडेशन व स्माईल फाऊंडेशन यांचा स्माईल ऑन व्हील संयुक्त उपक्रम नाशिक (२६ डिसेंबर) : नाशिक येथील बॉश इंडिया फाउंडेशनच्या व स्माईल फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या ‘स्माईल ऑन व्हील’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील संत कबीर नगर, सातपूर येथे मोफत आरोग्य शिबीर व मार्गदर्शन संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात सुमारे ३५१ जणांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबीराची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिराकरीता  डॉ. अमृता पाटील ( स्त्रीरोग तज्ञ), डॉ. विपुल काळे (अस्थिरोग तज्ञ) डॉ. अनुगंध आहेर (त्वचारोग तज्ञ ),…

Read More

26 डिसेंबर 2023 रोजी ‘वीर बाल दिना’निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी

Share with others

Share with othersनवी दिल्ली (२६ डिसेंबर) : नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं येत्या 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘वीर बाल दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.  या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील. या दिनाचे औचित्य साधून नागरिकांना विशेषत: लहान मुलांना, साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देणे आणि त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारच्या वतीनं देशभरात नागरिकांचा सहभाग असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. देशभरातल्या शाळा आणि बालसंगोपन संस्थांमध्ये डिजीटल स्क्रीनच्या माध्यमातून साहिबजाद्यांच्या जीवनगाथा आणि बलिदानाची माहिती देणारं प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे. या निमित्तानं देशभरात ‘वीर बाल…

Read More

नाताळच्या निमित्ताने पंतप्रधानांनी साधला ख्रिस्ती समुदायासोबत संवाद

Share with others

Share with othersपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळच्या निमित्ताने 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली या भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी ख्रिस्ती समुदायासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नाताळचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला देखील संबोधित केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी समूह गीते सादर केली. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना विशेषतः ख्रिस्ती समुदायाच्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा देताना या अतिशय विशेष आणि पवित्र प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या आणि त्यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. भारतीय अल्पसंख्याक मंचाने दिलेला नाताळ एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले. …

Read More