‘आई सेंटर प्रो’ ही विक्रमवीर घडविणारी संस्था – ॲड. राहुल बनसोडे

अंबाजोगाईत गुणवंतांचा सत्कार व करिअर विषयक मौलिक मार्गदर्शन अंबाजोगाई (प्रतिनिधी) : ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट प्रतिभा असते. ती वेळेवर ओळखून योग्य मार्गदर्शनाच्या आधाराने विकसित केली, तर तीच प्रतिभा विक्रमांचे शिखर गाठते,’ असे स्पष्ट, प्रभावी आणि प्रेरणादायी विचार सुप्रसिद्ध विधिज्ञ व अभ्यासू वक्ते ॲड. राहुल बनसोडे (नाशिक) यांनी व्यक्त केले. नालंदा फाऊंडेशन, बीड आणि आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित गुणवंत सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्यात ॲड. बनसोडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, ‘स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ शैक्षणिक…

Read More