भारताच्या चित्रपट वारशाचे संवर्धन; नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनअंतर्गत 1,469 चित्रपटांचे डिजिटायझेशन पूर्ण

भारत सरकार जुने चित्रपट जतन आणि डिजिटाइज करण्यासाठी नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (NFHM) राबवत आहे, ज्यामुळे देशाचा समृद्ध चित्रपट वारसा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित राहील. आजपर्यंत 1,469 चित्रपट शीर्षके—म्हणजेच 4.3 लाख मिनिटांचा चित्रपटसंग्रह—डिजिटाइज करण्यात आला आहे. यामध्ये फीचर फिल्म्स, शॉर्टफिल्म्स आणि माहितीपटांचा समावेश आहे. डिजिटाइज व पुनर्संचयित केलेले चित्रपट नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडिया (NFAI) द्वारे जतन करण्यात येतात आणि त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. भारत सरकार सर्व भारतीय भाषांतील, त्यात बंगाली भाषेतील चित्रपट निर्मात्यांना देखील सहकार्य करते. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आपल्या Development, Communication and Dissemination of Filmic Content (DCDFC)…

Read More

विनोदी भूमिकेचा बादशहा हरपला! ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन; ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ काळाच्या पडद्याआड

मुंबई: (विशेष प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी भूमिका आणि बहुआयामी अभिनयाने तीन पिढ्यांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचे सोमवारी, २० ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. दिवाळीच्या उत्साहाच्या वातावरणात आलेल्या या दुःखद बातमीने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘असरानी’ याच नावाने लोकप्रिय असलेले गोवर्धन असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर, राजस्थान येथे झाला. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) मधून अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जवळपास पाच…

Read More

होमबाऊंड : अनेक भ्रामक फुग्यांना टोचणारी अणकुचीदार टाचणी…!!

दिग्दर्शक नीरज घायवान यांचा “मसान” हा चित्रपट जेव्हा आला होता. त्या पहिल्याच फिल्ममध्ये नीरज घायवान याने आपली प्रतिभा अन वेगळेपण सिद्ध केले होते आणि समीक्षकांनी दखल घ्यावी अशी कामगिरी “मसान” फिल्मने केली होती अर्थात यात लेखक म्हणून वरुण ग्रोव्हर याचा सुद्धा तितकाच हातभार होता.आता हीच जोडगोळी पुन्हा “होमबाऊंड” नावाचा सिनेमा घेऊन आलीय. ज्या सिनेमाची भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत निवड झालीय…इतकं सगळं असताना “होमबाऊंड” बघणं आवश्यक होतं. “होमबाऊंड” बद्दल लिहायचं तर ही फिल्म वास्तवदर्शी असल्याने यातील पात्र ही आपल्याला कुठंतरी पाहिलेली वाटतात…जवळची वाटतात….ही गोष्ट उत्तर भारतात घडताना दाखवली आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्न…

Read More

३ वर्षाचा सोलापुरी अलेक बोलतो अमेरिकन इंग्लिश ; मराठी “अश्विनी ये ना” हे गाणेही तोंडपाठ

सोलापूर (दि.२४ ) : योग्य वातावरणात वाढवले की कोणतीही भाषा शिकता येते याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोलापूरचा ३ वर्षाचा अलेक बनसोडे. ३ वर्षाचा अलेक फक्त फ्लूइंट इंग्लिशच बोलत नाही तर तो अमेरिकन इंग्लिश त्याच स्टाईलने बोलतो. अवघड इंग्लिश एक्सप्रेशन बोलत एखादी गोष्ट समजावून सांगतो. त्याच्या या बोलण्याचे सर्वच ठिकाणी कौतुक होत असते. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व अक्षया बनसोडे हे दोघे २०२३ मध्ये एका बिजनेस प्रोग्रामसाठी 3 महिने अमेरिका व कॅनडात गेले होते. यांचा मुलगा असलेला अलेकनेही २०२३ मध्ये ३ महिने कॅनडा व अमेरिकेत घालवले परंतु त्यावेळी त्याला काहीही बोलता…

Read More

गोदावरी : अंतर्मन में बहनेवाली एक महानदी की कहानी….!!

लेखन संजय खरात ( भारतीय), नाशिक. लेखक भारतीय सिनेमा के ज्येष्ठ समीक्षक, लेखक और पटकथाकार है| संडे स्पेशल दि.१३ नोव्हें. : मराठी फिल्म “गोदावरी” अभी रिलीज हुई है….मराठी फिल्म बेहतर कंटेंट के लिए जाना जाता है “गोदावरी” फ़िल्म भी एक ऐसे विषय को प्रस्तुत करती है जो कि आजतक भारतीय सिनेमा में नही आया है मानव और निसर्ग का एक अटूट सा रिश्ता होता है हर कोई अपने तरीके से इस रिश्ते को निभाते निभाते अंत मे खुद ही इस निसर्ग में विलीन हो जाता है….!! जैसे कि जब एक…

Read More

कांतारा: संघर्ष की एक अद्भुत कहानी….कन्नड़ फिल्म “कांतारा” एक प्रमुख उदाहरण है कि भारतीय सिनेमा बहुत समृद्ध है…!

लिख रहे है भारतीय सिनेमा के ज्येष्ठ समीक्षक, लेखक, पटकथाकार श्री. संजय खरात (भारतीय ) जी| SWA सदस्यता क्रमांक: 040045 कन्नड़ फिल्म “कांतारा” को अब हिंदी में डब करके सिनेमाघरों में रिलीज कर दिया गया है ताकि हर कोई इसे समझ सके। सिनेमा में ये एक असाधारण शक्ति है जो आपको अपने सभी दुखों को कुछ देर के लिए भूल जाने पर मजबूर कर देती है।  यह स्थिति जानकर, हाल ही में कुछ चालाक राजनेता राजनीतिक लाभ के लिए इसका इस्तेमाल कर रहे हैं क्योंकि सिनेमा एक भारतीय व्यक्ति की…

Read More