चिएंगकोंपांग, मणिपुर | जून 2025: मणिपुर स्थित अग्रणी वित्तीय सलाहकार कंपनी ग्लोबल ईमी प्राइवेट लिमिटेड को “राष्ट्रीय दिव्य प्रतिभा सम्मान 2025” से “बेस्ट एंटरप्रेन्योरशिप” श्रेणी में सम्मानित किया गया है। यह प्रतिष्ठित पुरस्कार ब्लू स्टार इवेंट्स द्वारा प्रदान किया गया। यह राष्ट्रीय स्तर का सम्मान संगठन के वित्तीय नियोजन, निवेश समाधान और समावेशी आर्थिक सशक्तिकरण के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान को रेखांकित करता है। यह सम्मान ग्लोबल ईमी की दूरदर्शी नेतृत्व शैली, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोण और उन्नत सेवाएं प्रदान करने की प्रतिबद्धता को मान्यता देता है। फ्यूचर फंड्स, सेविंग प्लान्स, शॉर्ट-टर्म…
Read MoreCategory: भारत
नाशिक येथे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलन संपन्न
“धम्मसंस्कृतीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी समाजावर अनंत उपकार केले” – मंगेश दहिवले नाशिक, २९ सप्टेंबर – भारतामध्ये बुद्ध शासन काळात बौद्ध धम्माची संस्कृती तब्बल बाराशे वर्ष टिकून राहिली, ज्यामध्ये मानवाच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी होता. या धम्मसंस्कृतीमुळेच भारताचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील लोकांवर अनंत उपकार केले आहेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धम्म अभ्यासक मंगेश दहिवले (नागपूर) यांनी केले. ते नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे धम्मकाया मिशन आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या बौद्ध धर्म संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या संमेलनाचा प्रारंभ तथागत भगवान…
Read More‘अंबाजोगाईतील संविधान भान आणि सामाजिक जाण’ उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद
अंबाजोगाई (दि. १० सप्टें.) प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अंबाजोगाई येथील प्रा. सर नागेश जोंधळे यांच्या “आई” संस्थेने आयोजित केलेल्या अभिनव “संविधानभान” उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारी संस्था म्हणून ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने सृजनशील कार्याच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांची नोंद घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी आयोजित केलेल्या या उपक्रमात अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालय आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या परिसरात संविधानातील ३९५ कलमांचे शीर्षक असलेले ३९५ फलक प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी हातात फलक…
Read Moreभारतीय गिर्यारोहकांची ऐतिहासिक कामगिरी: 360 एक्सप्लोररच्या नेतृत्वात माउंट एलब्रूस शिखर सर
नाशिक प्राईम न्यूज नेटवर्क (दि.१८ ऑगस्ट ): रशियातील युद्धजन्य परिस्थिती असतानाही, 360 एक्सप्लोरर ग्रुपच्या नेतृत्वाखालील भारतीय गिर्यारोहकांनी माउंट एलब्रूस शिखरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या विविध व्यक्तींनी अनोख्या कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मोहिमेचे नेतृत्व करणारे आनंद बनसोडे हे माउंट एलब्रूस शिखर तीन वेळा सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन ठरले आहेत. यासोबतच 12 वर्षीय प्रीती सिंगने हे शिखर सर करून मध्यप्रदेशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक म्हणून नाव कमावले आहे. उद्योजक विनोद विभूते यांनी डायबेटीस असूनही शिखरावर पोहोचत “डायबेटीस कॅन क्लाइम्ब माउंटन्स” हा संदेश दिला. तसेच, डॉ.…
Read Moreसंविधान जागरूकता आणि देशभक्तीचा संगम: ‘आई’ संस्थेचा स्वातंत्र्य दिन विशेष उपक्रम
अंबाजोगाई (बीड) दि.१६ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित शैक्षणिक आणि सेवाभावी संस्था ‘आई’ने ‘संविधान भान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची शिकवण तरुण पिढीमध्ये रुजवणे हा होता. कार्यक्रमाद्वारे संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून सामाजिक जागरूकतेला बळकटी देण्यात आली. कृषी महाविद्यालय अंबाजोगाई आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या ३९५ कलमांचे फलक हातात धरून एक मानवी साखळी तयार केली. ही साखळी भव्य वर्तुळाच्या स्वरूपात मांडून संविधानाचा संदेश…
Read Moreपॅरिस ऑलिम्पिक 2024 आणि पॅरालिम्पिक्स 2024 साठी भारताच्या तयारीबाबत संवादात्मक सत्रात डॉ. मनसुख मांडविया सहभागी
नवी दिल्ली, 19 जुलै 2024 नवी दिल्ली येथे दिल्ली क्रीडा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 आणि पॅरालिंपिक्ससाठी भारताच्या तयारीबाबत अभ्यासपूर्ण चर्चेदरम्यान केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे आज मुख्य भाषण झाले. बैठकीदरम्यान डॉ. मांडविया यांनी ‘पाथवे टू पॅरिस’ हे माहितीपत्रक प्रकाशित केले. या पुस्तिकेत भारताचा ऑलिम्पिक प्रवास, आपली सध्याची तयारी आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिभावंत भारतीय खेळाडू यांची प्रामुख्याने माहिती आहे. 2047 मध्ये , जेव्हा भारत एक विकसित राष्ट्र बनेल, तेव्हा क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या…
Read Moreपरदेशात राखी पाठवण्यास इच्छुकांनी 31 जुलैपर्यंत पाठवण्याचा भारतीय टपाल खात्याचा सल्ला
सीमाशुल्काशी संबंधित अडथळे आणि पोहोचण्यास विलंब होण्याच्या शक्यता टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनावली जारी नवी दिल्ली, 19 जुलै 2024 : रक्षाबंधनाचा आगामी सण साजरा करण्यासाठी आपल्या परदेशस्थ प्रियजनांना आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमार्फत राखी पाठवण्याचे आवाहन भारतीय टपाल खात्याने केले आहे. राखी व भेटवस्तूंच्या रुपाने तुम्ही पाठवत असलेल्या तुमच्या हृदयस्थ शुभेच्छा तुमच्या प्रियजनांपर्यंत योग्य वेळेत पोहोचण्यासाठी 31 जुलैपर्यंत त्या टपालात देण्याचा आग्रहाचा सल्ला भारतीय टपाल खात्याने दिला आहे. आंतरराष्ट्रीय टपाल सेवेतील गुंतागुंतीच्या नियमांमधून विनाविलंब पार पडून, सीमाशुल्काशी संबंधित बाबींमध्ये अडवणूक न होता योग्य वेळेत तुमचे टपाल पोहोचावे यासाठी भारतीय टपाल खात्याने जारी केलेल्या आवश्यक…
Read Moreएमएसएमईमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळा पुण्यात संपन्न
पुणे, 19 जुलै 2024 : जागतिक बँकेचे पाठबळ असलेल्या “रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स” (RAMP कार्यक्रम) अंतर्गत सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळेचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) मंत्रालयाने 19 जुलै रोजी पुण्यात उद्घाटन केले. एमएसएमईंना त्यांचा विकास आणि स्पर्धात्मकतेसाठी उत्प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात जागरूकता वाढवण्यासाठी नियोजित कार्यशाळांपैकी ही पहिली कार्यशाळा होती. या कार्यशाळेचा उद्देश एमएसएमई मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवणे आहे , ज्यात मंत्रालयाच्या विद्यमान योजना तसेच रॅम्प कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमांचा समावेश आहे. एमएसएमई चॅम्पियन्स योजना (झेड, लीन आणि एमएसएमई इनोव्हेटिव्ह), राष्ट्रीय अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती …
Read Moreशिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार हि व्यक्तिमत्व विकासाची चतु:सूत्री होय – डॉ.बाबासाहेब ठोंबरे
लातूर (प्रतिनिधी) दि. 13: येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा जिमखाना विभाग व विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाच्या वतीने कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रमुख पाहुणे कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी, उदगीरचे प्राचार्य डॉ.अंगद सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक आई सेंटर प्रो चे संचालक तथा सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे, प्रा.राहुल सुरवसे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू रोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, यशस्वी होण्याकरीता शिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार आवश्यक आहे. व्यक्तिमत्व…
Read Moreसुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण कालिदास येथे मोठ्या उत्साहात वितरण
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव), अभिनेते गौरव चोपडा (कला), अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार), श्री. रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), डॉ. भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय),…
Read More