अंबाजोगाई (दि. १० सप्टें.) प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अंबाजोगाई येथील प्रा. सर नागेश जोंधळे यांच्या “आई” संस्थेने आयोजित केलेल्या अभिनव “संविधानभान” उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारी संस्था म्हणून ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने सृजनशील कार्याच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांची नोंद घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी आयोजित केलेल्या या उपक्रमात अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालय आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या परिसरात संविधानातील ३९५ कलमांचे शीर्षक असलेले ३९५ फलक प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी हातात फलक…
Read MoreCategory: महाराष्ट्र
संविधान जागरूकता आणि देशभक्तीचा संगम: ‘आई’ संस्थेचा स्वातंत्र्य दिन विशेष उपक्रम
अंबाजोगाई (बीड) दि.१६ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित शैक्षणिक आणि सेवाभावी संस्था ‘आई’ने ‘संविधान भान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची शिकवण तरुण पिढीमध्ये रुजवणे हा होता. कार्यक्रमाद्वारे संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून सामाजिक जागरूकतेला बळकटी देण्यात आली. कृषी महाविद्यालय अंबाजोगाई आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या ३९५ कलमांचे फलक हातात धरून एक मानवी साखळी तयार केली. ही साखळी भव्य वर्तुळाच्या स्वरूपात मांडून संविधानाचा संदेश…
Read Moreशिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद
नाशिक प्राईम न्यूज : राहुल बनसोडे (दि. २५ जुलै ): महाराष्ट्र शासनाने ८ जुलै रोजी राज्यातील मुलींसाठी पारित केलेल्या मोफत शिक्षण योजनेच्या अनुषंगाने आज, २५ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ६०००० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. या संवादात अनेक विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारता आल्याने हा संवाद सुसंवाद ठरला. संवाद कार्यक्रमात काय म्हणाले चंद्रकांत पाटील? राज्यातील मुलींना शिक्षण मिळावे, त्यांची शिक्षणात पीछेहाट होऊ नये म्हणून १००% शिक्षण शुल्क माफ करणारी योजना ८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात…
Read Moreजीवनात अधिक यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्यांची आवश्यकता – विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांचे प्रतिपादन
सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व परिवर्तन कार्यशाळेस विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व मानले लोकप्रिय अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांचे आभार लातूर (प्रतिनिधी) दि.१९ जुलै २०२४: आपल्या दैनंदिन व व्यावहारिक जीवनात इतर लोकांशी संवाद साधताना व त्यांच्या समवेत काम करताना आपण स्वतःला किती चांगल्या प्रकारे सादर करू शकतो व त्या परिस्थितीला हाताळू शकतो हे आपल्यातील सॉफ्ट स्किल्स अर्थातच मृदु कौशल्यांवर अवलंबून असते. आपणास वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात हमखास यश मिळवायचे असेल तर स्वतःमध्ये सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्यांचा विकास करण्यासाठी ची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व विश्वविक्रमवीर सर नागेश…
Read Moreएमएसएमईमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळा पुण्यात संपन्न
पुणे, 19 जुलै 2024 : जागतिक बँकेचे पाठबळ असलेल्या “रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स” (RAMP कार्यक्रम) अंतर्गत सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळेचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) मंत्रालयाने 19 जुलै रोजी पुण्यात उद्घाटन केले. एमएसएमईंना त्यांचा विकास आणि स्पर्धात्मकतेसाठी उत्प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात जागरूकता वाढवण्यासाठी नियोजित कार्यशाळांपैकी ही पहिली कार्यशाळा होती. या कार्यशाळेचा उद्देश एमएसएमई मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवणे आहे , ज्यात मंत्रालयाच्या विद्यमान योजना तसेच रॅम्प कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमांचा समावेश आहे. एमएसएमई चॅम्पियन्स योजना (झेड, लीन आणि एमएसएमई इनोव्हेटिव्ह), राष्ट्रीय अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती …
Read Moreशिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार हि व्यक्तिमत्व विकासाची चतु:सूत्री होय – डॉ.बाबासाहेब ठोंबरे
लातूर (प्रतिनिधी) दि. 13: येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा जिमखाना विभाग व विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाच्या वतीने कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रमुख पाहुणे कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी, उदगीरचे प्राचार्य डॉ.अंगद सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक आई सेंटर प्रो चे संचालक तथा सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे, प्रा.राहुल सुरवसे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू रोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, यशस्वी होण्याकरीता शिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार आवश्यक आहे. व्यक्तिमत्व…
Read Moreआदर्श प्रतिष्ठानचा १८ वा वर्धापन दिन व डॉ.संतोष कामेरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
ठाणे (दि. १४)प्रतिनिधी : ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक, बिझनेस कोच, लाईफ कोच, सुप्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ.संतोष कामेरकर यांचा वाढदिवस व आदर्श प्रतिष्ठानचा १८ वा वर्धापन दिन काल दि.१३ मार्च रोजी डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. तसेच या निमित्ताने समाजातील विविध कर्तुत्ववान व कार्यशील व्यक्तीमत्वांचा भव्य दिमाखदार व सांस्कृतिक कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता वैश्य ग्लोबल बिजनेस ग्रुप, सॅटर्डे क्लब, वैश्यवाणी समाज, ट्रेनर्स असोसिएशन आणि आदर्श प्रतिष्ठानचे सभासद व बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते,लेखक,प्राध्यापक अशोक चिटणीस सर,…
Read More360 एक्सप्लोररमार्फत छत्रपती संभाजीनगरात आंतरराष्ट्रीय 7 समिट व साहसी मोहीम कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर दि.27): सह्याद्रीमधील अनुभवी ट्रेकर्सना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साहसी मोहिमा आयोजित करणारी भारतातील आघाडीच्या 360 एक्सप्लोरर ग्रुपने “युरेका साहसी मोहीम मार्गदर्शन” विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. 360 एक्सप्लोररचे संस्थापक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, लेखक एव्हरेस्टवीर श्री.आनंद बनसोडे व मराठवाड्याच्या एव्हरेस्टवीर प्रो. मनीषा वाघमारे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, जालना येथील ट्रेकर्स सहभागी झालेले होते. या कार्यक्रमात श्री. आनंद बनसोडे यांनी ट्रेकिंग या साहसी प्रकारातुन स्वतःचे व समाजाचे ट्रान्सफॉमेशन व सकारात्मक बदल घडवण्यासाठी मार्गदर्शन केले. याशिवाय खालील बाबींबद्दल विशेष ट्रेनिंग देण्यात आली.1) आंतरराष्ट्रीय ट्रेक कसे निवडावे.2)मोहीम कशी…
Read Moreछत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर फुट लांब धम्मध्वजाची गौरव रॅली ; विश्व धम्मध्वज दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजी नगर (दि.08 जाने.) : जगातील बुद्धांच्या एकतेचे प्रतीक बनलेल्या बौद्ध धम्म ध्वजाच्या गौरव दिनानिमित्त मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणी अश्या धम्मध्वज गौरव रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रॅली मधील शंभर फूट लांब धम्मध्वजाने यावेळी लक्ष वेधून घेतले अत्यंत उत्साहात बौद्ध लेणी येथे धम्म रॅली चा समारोप करण्यात आला. विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ जल्लोषात ‘जग में बुद्ध का नाम है, यही भारत ही शान है, धम्मध्वज चिरायू होवो, बुद्ध धम्म की एक ही पुकार, बाबासाहेब का…
Read Moreसुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण कालिदास येथे मोठ्या उत्साहात वितरण
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव), अभिनेते गौरव चोपडा (कला), अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार), श्री. रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), डॉ. भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय),…
Read More