‘अंबाजोगाईतील संविधान भान आणि सामाजिक जाण’ उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद

Share with others

Share with othersअंबाजोगाई (दि. १० सप्टें.) प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अंबाजोगाई येथील प्रा. सर नागेश जोंधळे यांच्या “आई” संस्थेने आयोजित केलेल्या अभिनव “संविधानभान” उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारी संस्था म्हणून ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने सृजनशील कार्याच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांची नोंद घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी आयोजित केलेल्या या उपक्रमात अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालय आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या परिसरात संविधानातील ३९५ कलमांचे शीर्षक असलेले ३९५ फलक प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी…

Read More

भारतीय गिर्यारोहकांची ऐतिहासिक कामगिरी: 360 एक्सप्लोररच्या नेतृत्वात माउंट एलब्रूस शिखर सर

Share with others

Share with othersनाशिक प्राईम न्यूज नेटवर्क (दि.१८ ऑगस्ट ): रशियातील युद्धजन्य परिस्थिती असतानाही, 360 एक्सप्लोरर ग्रुपच्या नेतृत्वाखालील भारतीय गिर्यारोहकांनी माउंट एलब्रूस शिखरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या विविध व्यक्तींनी अनोख्या कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मोहिमेचे नेतृत्व करणारे आनंद बनसोडे हे माउंट एलब्रूस शिखर तीन वेळा सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन ठरले आहेत. यासोबतच 12 वर्षीय प्रीती सिंगने हे शिखर सर करून मध्यप्रदेशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक म्हणून नाव कमावले आहे. उद्योजक विनोद विभूते यांनी डायबेटीस असूनही शिखरावर पोहोचत “डायबेटीस कॅन क्लाइम्ब माउंटन्स” हा संदेश दिला.…

Read More

संविधान जागरूकता आणि देशभक्तीचा संगम: ‘आई’ संस्थेचा स्वातंत्र्य दिन विशेष उपक्रम

Share with others

Share with othersअंबाजोगाई (बीड) दि.१६ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित शैक्षणिक आणि सेवाभावी संस्था ‘आई’ने ‘संविधान भान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची शिकवण तरुण पिढीमध्ये रुजवणे हा होता. कार्यक्रमाद्वारे संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून सामाजिक जागरूकतेला बळकटी देण्यात आली. कृषी महाविद्यालय अंबाजोगाई आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या ३९५ कलमांचे फलक हातात धरून एक मानवी साखळी तयार केली. ही साखळी भव्य वर्तुळाच्या स्वरूपात मांडून…

Read More

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे काम बंद आंदोलन

Share with others

Share with othersनाशिक (दि.०८ ऑगस्ट ) प्रतिनिधी : नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. (कचरा डेपो) कंपनीने ८ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनने कामगारांच्या समस्यांचा समावेश करून त्यांच्या निराकरणासाठी विनंती केली होती. तथापि, कंपनीच्या मालकांनी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून, कोणतीही सकारात्मक कृती केली नाही. या स्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष, श्री. प्रशांत खरात यांच्या नेतृत्वात ८-८-२४ गुरूवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. युनियनने ठामपणे स्पष्ट केले आहे की, कामगारांच्या मागण्यांचे समाधान होईपर्यंत काम सुरू केले जाणार नाही. या आंदोलनाचे नेतृत्व…

Read More

भारतीय हितरक्षक सभेकडून मानसिक आरोग्यावर शनिवारी (3 ऑगस्ट ) मोफत कार्यशाळा

Share with others

Share with othersनाशिक : भारतीय हितरक्षक सभा, भारत या सामाजिक संघटनेमार्फत ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिलांचे मानसिक आरोग्य याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.३) दुपारी १२:३० ते ३ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून सहभागासाठी नाव नोंदणी आवश्‍यक आहे.कार्यशाळा कविवर्य नारायण टिळक वाचनालय क्लासरूम, होलीक्रास चर्च, त्रंबकनाका सिग्नल जवळ, नाशिक येथे होणार असून ‘माझे मानसिक आरोग्य’ यावर मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समुपदेशक तथा मानसिक आरोग्य प्रशिक्षक मुक्ता मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. १८ ते ३० वर्ष वयोगटातील फक्त ३० मुलींसाठी ही कार्यशाळा होणार असून त्यात मानसिक आरोग्य म्हणजे…

Read More

शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद

Share with others

Share with othersनाशिक प्राईम न्यूज : राहुल बनसोडे (दि. २५ जुलै ): महाराष्ट्र शासनाने ८ जुलै रोजी राज्यातील मुलींसाठी पारित केलेल्या मोफत शिक्षण योजनेच्या अनुषंगाने आज, २५ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ६०००० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. या संवादात अनेक विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारता आल्याने हा संवाद सुसंवाद ठरला. संवाद कार्यक्रमात काय म्हणाले चंद्रकांत पाटील? राज्यातील मुलींना शिक्षण मिळावे, त्यांची शिक्षणात पीछेहाट होऊ नये म्हणून १००% शिक्षण शुल्क माफ करणारी योजना ८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्शल संघटीत असंघटीत कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली बेमुदत साखळी उपोषण सुरू

Share with others

Share with othersनाशिक, २३ जुलै २०२४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्शल संघटीत असंघटीत कामगार युनियनने नाशिक एमआयडीसी मधील भ्रष्ट अधिकारी व इटऑन A-11 अंबड कंपनी मधील झालेल्या बेकायदेशीर प्लॉटिंग घोटाळ्याच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या घोटाळ्याची एस. आय. टी. चौकशी होण्याच्या मागणीसाठी उपोषण कर्ते प्रशांत खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक २३ जुलै २०२४ पासून हे उपोषण सुरु केले आहे. कामगार युनियनच्या नेतृत्वाने एमआयडीसीमधील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्लॉटिंग घोटाळ्याचा निषेध करत सरकारकडे एस. आय. टी. चौकशीची मागणी केली आहे. उपोषण कर्त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की या घोटाळ्याची संपूर्ण…

Read More

जीवनात अधिक यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्यांची आवश्यकता – विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांचे प्रतिपादन

Share with others

Share with othersसॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व परिवर्तन कार्यशाळेस विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व मानले लोकप्रिय अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांचे आभार लातूर (प्रतिनिधी) दि.१९ जुलै २०२४: आपल्या दैनंदिन व व्यावहारिक जीवनात इतर लोकांशी संवाद साधताना व त्यांच्या समवेत काम करताना आपण स्वतःला किती चांगल्या प्रकारे सादर करू शकतो व त्या परिस्थितीला हाताळू शकतो हे आपल्यातील सॉफ्ट स्किल्स अर्थातच मृदु कौशल्यांवर अवलंबून असते. आपणास वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात हमखास यश मिळवायचे असेल तर स्वतःमध्ये सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्यांचा विकास करण्यासाठी ची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व विश्वविक्रमवीर…

Read More

पॅरिस ऑलिम्पिक 2024 आणि पॅरालिम्पिक्स 2024 साठी भारताच्या तयारीबाबत संवादात्मक सत्रात डॉ. मनसुख मांडविया सहभागी

Share with others

Share with othersनवी दिल्ली, 19 जुलै 2024 नवी दिल्ली येथे दिल्ली क्रीडा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 आणि पॅरालिंपिक्ससाठी भारताच्या तयारीबाबत अभ्यासपूर्ण चर्चेदरम्यान केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे आज मुख्य भाषण झाले. बैठकीदरम्यान डॉ. मांडविया यांनी ‘पाथवे टू पॅरिस’ हे माहितीपत्रक प्रकाशित केले. या पुस्तिकेत भारताचा ऑलिम्पिक प्रवास, आपली  सध्याची तयारी आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिभावंत भारतीय खेळाडू यांची प्रामुख्याने माहिती आहे. 2047 मध्ये , जेव्हा भारत एक विकसित राष्ट्र बनेल, तेव्हा क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट…

Read More

परदेशात राखी पाठवण्यास इच्छुकांनी 31 जुलैपर्यंत पाठवण्याचा भारतीय टपाल खात्याचा सल्ला

Share with others

Share with othersसीमाशुल्काशी संबंधित अडथळे आणि पोहोचण्यास विलंब होण्याच्या शक्यता टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनावली जारी नवी दिल्ली, 19 जुलै 2024 : रक्षाबंधनाचा आगामी सण साजरा करण्यासाठी आपल्या परदेशस्थ प्रियजनांना आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमार्फत राखी पाठवण्याचे आवाहन  भारतीय टपाल खात्याने केले आहे. राखी व भेटवस्तूंच्या रुपाने तुम्ही पाठवत असलेल्या तुमच्या हृदयस्थ शुभेच्छा तुमच्या प्रियजनांपर्यंत योग्य वेळेत पोहोचण्यासाठी 31 जुलैपर्यंत त्या टपालात देण्याचा आग्रहाचा सल्ला भारतीय टपाल खात्याने दिला आहे. आंतरराष्ट्रीय टपाल सेवेतील गुंतागुंतीच्या नियमांमधून विनाविलंब पार पडून, सीमाशुल्काशी संबंधित बाबींमध्ये अडवणूक न होता योग्य वेळेत तुमचे टपाल पोहोचावे यासाठी भारतीय टपाल खात्याने जारी…

Read More