Share with othersराज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव), अभिनेते गौरव चोपडा (कला), अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार), श्री. रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), डॉ. भाऊसाहेब…
Read Moreस्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून संत कबीर नगर येथे मोफत आरोग्य व औषधोपचार शिबीर संपन्न
Share with othersबॉश इंडिया फाउंडेशन व स्माईल फाऊंडेशन यांचा स्माईल ऑन व्हील संयुक्त उपक्रम नाशिक (२६ डिसेंबर) : नाशिक येथील बॉश इंडिया फाउंडेशनच्या व स्माईल फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या ‘स्माईल ऑन व्हील’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील संत कबीर नगर, सातपूर येथे मोफत आरोग्य शिबीर व मार्गदर्शन संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात सुमारे ३५१ जणांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबीराची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिराकरीता डॉ. अमृता पाटील ( स्त्रीरोग तज्ञ), डॉ. विपुल काळे (अस्थिरोग तज्ञ) डॉ. अनुगंध आहेर (त्वचारोग तज्ञ ),…
Read More26 डिसेंबर 2023 रोजी ‘वीर बाल दिना’निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
Share with othersनवी दिल्ली (२६ डिसेंबर) : नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं येत्या 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘वीर बाल दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील. या दिनाचे औचित्य साधून नागरिकांना विशेषत: लहान मुलांना, साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देणे आणि त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारच्या वतीनं देशभरात नागरिकांचा सहभाग असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. देशभरातल्या शाळा आणि बालसंगोपन संस्थांमध्ये डिजीटल स्क्रीनच्या माध्यमातून साहिबजाद्यांच्या जीवनगाथा आणि बलिदानाची माहिती देणारं प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे. या निमित्तानं देशभरात ‘वीर बाल…
Read Moreनाताळच्या निमित्ताने पंतप्रधानांनी साधला ख्रिस्ती समुदायासोबत संवाद
Share with othersपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळच्या निमित्ताने 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली या भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी ख्रिस्ती समुदायासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नाताळचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला देखील संबोधित केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी समूह गीते सादर केली. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना विशेषतः ख्रिस्ती समुदायाच्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा देताना या अतिशय विशेष आणि पवित्र प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या आणि त्यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. भारतीय अल्पसंख्याक मंचाने दिलेला नाताळ एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले. …
Read Moreआदिवासी व्यवहार मंत्रालयाने पीव्हीटीजी बहुसंख्य आदिवासी वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि सरकारी योजनांची 100% परिपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन ) अंतर्गत आयईसी मोहीमेचा केला प्रारंभ
Share with othersदेशभरातील 200 जिल्ह्यांमधील 22000 विशेषत: वंचित आदिवासी गट बहुसंख्येने असलेल्या आदिवासी वस्त्या आणि विशेषत: वंचित आदिवासी गटातील कुटुंबांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन ) अंतर्गत माहिती, शिक्षण आणि संवाद (आयईसी ) मोहीम आजपासून सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातून आदिवासी गौरव दिनानिमित्त (15 नोव्हेंबर, 2023) पीएम-जनमन अभियानाचा प्रारंभ केला होता. मोहीमेचा उद्देश : सर्वसमावेशक माहिती, शिक्षण आणि संवाद मोहीम सुरुवातीला 100 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली असून यामध्ये 18 राज्ये तसेच अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 500 तालुके आणि 15,000 पीव्हीटीजी वस्त्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश केला जाईल. या आदिवासी समुदायांना…
Read Moreअॅस्ट्रोसॅटला नवीन उच्च चुंबकीय क्षेत्र असलेल्या न्यूट्रॉन ताऱ्यात आढळलेल्या मिली-सेकंद स्फोटामुळे अशा तारकीय घटकांना समजून घेण्यास होऊ शकते मदत
Share with othersभारताच्या पहिल्या बहु-तरंगलांबीच्या अंतराळ-आधारित वेधशाळा अॅस्ट्रोसॅटने, अतिउच्च चुंबकीय क्षेत्रासह (मॅग्नेटर) नवीन आणि अद्वितीय न्यूट्रॉन ताऱ्यातून तेजस्वी उप-सेकंद क्ष-किरण स्फोट शोधले आहेत. ते मॅग्नेटरची गुंतागुंतीची खगोलशास्त्रीय परिस्थिती समजून घेण्यात मदत करू शकतात. मॅग्नेटर्स हे न्यूट्रॉन तारे आहेत. त्यांचे चुंबकीय क्षेत्र अतिउच्च असते. ते पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रापेक्षा प्रचंड शक्तीशाली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, मॅग्नेटरचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापेक्षा एक चतुर्थांश पट अधिक असते. त्यांच्यामधील उच्च-ऊर्जा विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाच्या उत्सर्जनाचे सामर्थ्य म्हणजे या वस्तूंमधील चुंबकीय क्षेत्रांचा क्षय होय. याव्यतिरिक्त, मॅग्नेटर मजबूत तात्पुरती परिवर्तनशीलता दर्शवतात. त्यात सामान्यतः मंद परिभ्रमण, जलद स्पिन-डाउन, चमकदार परंतु लहान स्फोट आदि…
Read Moreलासलगावं येथे प्रसिद्ध गणिततज्ञ गौरव भंडारी यांची कार्यशाळा संपन्न ; 300 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभले मार्गदर्शन
Share with othersलासलगाव, ता. १९ : येथील नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणित कार्यशाळा झाली. संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य हसमुख पटेल अध्यक्षस्थानी होते. गौरव भंडारी व्याख्याते होते. मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य सचिन मालपाणी, प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, डॉ. सोमनाथ आरोटे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार, किशोर गोसावी, सुनील गायकर, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सत्तार शेख आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेत गणन पूर्वतयारी, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, मापन, आकृतिबंध या सर्व गणित संबोधावर प्रात्यक्षिकआणि गणित शिक्षण मनोरंजक कसे होईल, याचे मार्गदर्शन…
Read Moreछत्तीसगढ़ के मशहूर गीतकार डॉ.मुन्नालाल देवदास अपने गीतों के लिये रचा नया रिकॉर्ड; ‘द आइडियल इंडियन बुक ऑफ रिकॉर्ड्स’ से मिला प्रशंसापत्र!
Share with othersछत्तीसगढ़, १३ दिसंबर – शिक्षक, लेखक, सामाजिक कार्यकर्ता, कवि और गीतकार के रूप में अपनी बहुमुखी प्रतिभा के लिए पहेचान जाणनेवाले छत्तीसगढ़ के प्रतिष्ठित व्यक्तित्व डॉ. मुन्नालाल देवदास ने संगीत के क्षेत्र में एक उल्लेखनीय कीर्तिमान स्थापित किया है। उनकी भक्ति रचनाओं को तीन पद्म श्री पुरस्कार विजेताओं, अर्थात् भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा, पद्मश्री सुरेश वाडकर और पद्मश्री अनुराधा पौडवाल द्वारा गाए जाने का अनूठा गौरव प्राप्त हुआ है। इस असाधारण उपलब्धि के लिए, डॉ. मुन्नालाल देवदास ‘द आइडियल इंडियन बुक ऑफ रिकॉर्ड्स’ से प्रशंसा पाने वाले…
Read Moreसावरगाव-गंगाव्हरे, नाशिक येथील सामाजिक व्यक्तिमत्व स्वप्नील गोतरणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.. विविध समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव..!
Share with othersनाशिक (दि.०८ डिसेंबर): सावरगाव- गंगाव्हरे नाशिक येथील सामजिक व्यक्तिमत्व स्वप्नील गोतरणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वप्नील गोतरणे हे नाशिक तालुका सेवा दल कॉंग्रेस, नाशिक चे पदाधिकारी आहेत. स्वप्नील गोतरणे यांच्यावर यावेळी त्यांच्या अनेक हितचिंतक, नातलग-आप्तेष्ठ व मित्रपरिवार यांनी विविध समाज माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. स्वप्नील गोतरणे यांनी अल्पकाळातच आपली एक नवीन ओळख समाजात निर्माण केली आहे. ते मविप्र विधी महाविद्यालयात विधीशाखेतून पदवी संपादन करत आहेत. आपल्या सामाजिक, राजकीय भरीव कार्यातून ते सध्या नाशिक तालुका सेवादल काँग्रेस, नाशिकचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनेक हितचिंतक व…
Read Moreसक्षम पीढ़ी के निर्माण में ‘आई सेंटर’ का योगदान अमूल्य : उप प्राचार्य डॉ.आर.वी.कुलकर्णी
Share with othersअंबाजोगाई, बीड में ‘आई सेंटर कैंपस’ में ‘छात्र-अभिभावक-शिक्षक’ परिसंवाद और प्रमाणपत्र वितरण समारोह का आयोजन अंबाजोगाई (प्रतिनिधि) दिनांक 14: “आई सेंटर का शैक्षिक और सामाजिक योगदान बहुमूल्य है, स्कूल और कॉलेज जीवन में बच्चों के सर्वांगीण विकास को प्राप्त करना बहुत महत्वपूर्ण है और इस उद्देश्य के लिए आई सेंटर के निर्देशक, विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधले जी के मार्गदर्शन में आई सेंटर का कार्य समाज के लिए उपयोगी और देश हित में है।“ ऐसा प्रतिपादन योगेश्वरी कॉलेज के उप-प्राचार्य डॉ. आर.व्ही कुलकर्णी ने आई सेंटर कैंपस, संत सावता…
Read More