मुंबई: (विशेष प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी भूमिका आणि बहुआयामी अभिनयाने तीन पिढ्यांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचे सोमवारी, २० ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. दिवाळीच्या उत्साहाच्या वातावरणात आलेल्या या दुःखद बातमीने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘असरानी’ याच नावाने लोकप्रिय असलेले गोवर्धन असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर, राजस्थान येथे झाला. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) मधून अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जवळपास पाच…
Read MoreDay: October 21, 2025
होमबाऊंड : अनेक भ्रामक फुग्यांना टोचणारी अणकुचीदार टाचणी…!!
दिग्दर्शक नीरज घायवान यांचा “मसान” हा चित्रपट जेव्हा आला होता. त्या पहिल्याच फिल्ममध्ये नीरज घायवान याने आपली प्रतिभा अन वेगळेपण सिद्ध केले होते आणि समीक्षकांनी दखल घ्यावी अशी कामगिरी “मसान” फिल्मने केली होती अर्थात यात लेखक म्हणून वरुण ग्रोव्हर याचा सुद्धा तितकाच हातभार होता.आता हीच जोडगोळी पुन्हा “होमबाऊंड” नावाचा सिनेमा घेऊन आलीय. ज्या सिनेमाची भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत निवड झालीय…इतकं सगळं असताना “होमबाऊंड” बघणं आवश्यक होतं. “होमबाऊंड” बद्दल लिहायचं तर ही फिल्म वास्तवदर्शी असल्याने यातील पात्र ही आपल्याला कुठंतरी पाहिलेली वाटतात…जवळची वाटतात….ही गोष्ट उत्तर भारतात घडताना दाखवली आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्न…
Read Moreडॉ. श्रीकुमार कृष्णन को एआई और रणनीतिक नवाचार में वैश्विक उत्कृष्टता के लिए अशोका राष्ट्रीय आजीवन उपलब्धि पुरस्कार से सम्मानित किया गया
कोची – 21 अक्टूबर 2025: डॉ. श्रीकुमार कृष्णन, अंतरराष्ट्रीय लेखक, आर्टिफिशियल इंटेलिजेंस मेंटर और रणनीतिक व्यावसायिक सलाहकार, को वैश्विक स्तर पर कृत्रिम बुद्धिमत्ता, रणनीतिक व्यावसायिक परिवर्तन और औद्योगिक नवाचार में उनके असाधारण योगदान के लिए अशोका राष्ट्रीय आजीवन उपलब्धि पुरस्कार से सम्मानित किया गया। ब्लू स्टार इवेंट्स द्वारा आयोजित यह पुरस्कार, शिक्षा, प्रौद्योगिकी, समाज सेवा और उद्यमिता के क्षेत्र में भारत के उत्कृष्ट योगदानकर्ताओं को दिया जाता है। “आजीवन उपलब्धि” श्रेणी उन दूरदर्शी नेताओं को मान्यता देती है, जिनके कार्यों का समाज और उद्योग पर परिवर्तनकारी प्रभाव रहा हो। डॉ.…
Read More