३ वर्षाचा सोलापुरी अलेक बोलतो अमेरिकन इंग्लिश ; मराठी “अश्विनी ये ना” हे गाणेही तोंडपाठ

सोलापूर (दि.२४ ) : योग्य वातावरणात वाढवले की कोणतीही भाषा शिकता येते याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोलापूरचा ३ वर्षाचा अलेक बनसोडे. ३ वर्षाचा अलेक फक्त फ्लूइंट इंग्लिशच बोलत नाही तर तो अमेरिकन इंग्लिश त्याच स्टाईलने बोलतो. अवघड इंग्लिश एक्सप्रेशन बोलत एखादी गोष्ट समजावून सांगतो. त्याच्या या बोलण्याचे सर्वच ठिकाणी कौतुक होत असते. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व अक्षया बनसोडे हे दोघे २०२३ मध्ये एका बिजनेस प्रोग्रामसाठी 3 महिने अमेरिका व कॅनडात गेले होते. यांचा मुलगा असलेला अलेकनेही २०२३ मध्ये ३ महिने कॅनडा व अमेरिकेत घालवले परंतु त्यावेळी त्याला काहीही बोलता…

Read More