बॉश इंडिया फाउंडेशन व स्माईल फाऊंडेशन यांचा स्माईल ऑन व्हील संयुक्त उपक्रम नाशिक (२६ डिसेंबर) : नाशिक येथील बॉश इंडिया फाउंडेशनच्या व स्माईल फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या ‘स्माईल ऑन व्हील’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील संत कबीर नगर, सातपूर येथे मोफत आरोग्य शिबीर व मार्गदर्शन संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात सुमारे ३५१ जणांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबीराची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिराकरीता डॉ. अमृता पाटील ( स्त्रीरोग तज्ञ), डॉ. विपुल काळे (अस्थिरोग तज्ञ) डॉ. अनुगंध आहेर (त्वचारोग तज्ञ ), श्री.सुनील सालियान…
Read MoreDay: December 26, 2023
26 डिसेंबर 2023 रोजी ‘वीर बाल दिना’निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
नवी दिल्ली (२६ डिसेंबर) : नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं येत्या 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘वीर बाल दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील. या दिनाचे औचित्य साधून नागरिकांना विशेषत: लहान मुलांना, साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देणे आणि त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारच्या वतीनं देशभरात नागरिकांचा सहभाग असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. देशभरातल्या शाळा आणि बालसंगोपन संस्थांमध्ये डिजीटल स्क्रीनच्या माध्यमातून साहिबजाद्यांच्या जीवनगाथा आणि बलिदानाची माहिती देणारं प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे. या निमित्तानं देशभरात ‘वीर बाल दिना’ विषयी एक…
Read Moreनाताळच्या निमित्ताने पंतप्रधानांनी साधला ख्रिस्ती समुदायासोबत संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळच्या निमित्ताने 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली या भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी ख्रिस्ती समुदायासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नाताळचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला देखील संबोधित केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी समूह गीते सादर केली. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना विशेषतः ख्रिस्ती समुदायाच्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा देताना या अतिशय विशेष आणि पवित्र प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या आणि त्यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. भारतीय अल्पसंख्याक मंचाने दिलेला नाताळ एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले. ख्रिस्ती समुदायाबरोबर…
Read Moreआदिवासी व्यवहार मंत्रालयाने पीव्हीटीजी बहुसंख्य आदिवासी वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि सरकारी योजनांची 100% परिपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन ) अंतर्गत आयईसी मोहीमेचा केला प्रारंभ
देशभरातील 200 जिल्ह्यांमधील 22000 विशेषत: वंचित आदिवासी गट बहुसंख्येने असलेल्या आदिवासी वस्त्या आणि विशेषत: वंचित आदिवासी गटातील कुटुंबांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन ) अंतर्गत माहिती, शिक्षण आणि संवाद (आयईसी ) मोहीम आजपासून सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातून आदिवासी गौरव दिनानिमित्त (15 नोव्हेंबर, 2023) पीएम-जनमन अभियानाचा प्रारंभ केला होता. मोहीमेचा उद्देश : सर्वसमावेशक माहिती, शिक्षण आणि संवाद मोहीम सुरुवातीला 100 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली असून यामध्ये 18 राज्ये तसेच अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 500 तालुके आणि 15,000 पीव्हीटीजी वस्त्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश केला जाईल. या आदिवासी समुदायांना त्यांच्या हक्कांबद्दल…
Read Moreअॅस्ट्रोसॅटला नवीन उच्च चुंबकीय क्षेत्र असलेल्या न्यूट्रॉन ताऱ्यात आढळलेल्या मिली-सेकंद स्फोटामुळे अशा तारकीय घटकांना समजून घेण्यास होऊ शकते मदत
भारताच्या पहिल्या बहु-तरंगलांबीच्या अंतराळ-आधारित वेधशाळा अॅस्ट्रोसॅटने, अतिउच्च चुंबकीय क्षेत्रासह (मॅग्नेटर) नवीन आणि अद्वितीय न्यूट्रॉन ताऱ्यातून तेजस्वी उप-सेकंद क्ष-किरण स्फोट शोधले आहेत. ते मॅग्नेटरची गुंतागुंतीची खगोलशास्त्रीय परिस्थिती समजून घेण्यात मदत करू शकतात. मॅग्नेटर्स हे न्यूट्रॉन तारे आहेत. त्यांचे चुंबकीय क्षेत्र अतिउच्च असते. ते पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रापेक्षा प्रचंड शक्तीशाली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, मॅग्नेटरचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापेक्षा एक चतुर्थांश पट अधिक असते. त्यांच्यामधील उच्च-ऊर्जा विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाच्या उत्सर्जनाचे सामर्थ्य म्हणजे या वस्तूंमधील चुंबकीय क्षेत्रांचा क्षय होय. याव्यतिरिक्त, मॅग्नेटर मजबूत तात्पुरती परिवर्तनशीलता दर्शवतात. त्यात सामान्यतः मंद परिभ्रमण, जलद स्पिन-डाउन, चमकदार परंतु लहान स्फोट आदि कित्येक महिन्यांच्या…
Read More