नाशिक प्राईम न्यूज नेटवर्क (दि.१८ ऑगस्ट ): रशियातील युद्धजन्य परिस्थिती असतानाही, 360 एक्सप्लोरर ग्रुपच्या नेतृत्वाखालील भारतीय गिर्यारोहकांनी माउंट एलब्रूस शिखरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या विविध व्यक्तींनी अनोख्या कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मोहिमेचे नेतृत्व करणारे आनंद बनसोडे हे माउंट एलब्रूस शिखर तीन वेळा सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन ठरले आहेत. यासोबतच 12 वर्षीय प्रीती सिंगने हे शिखर सर करून मध्यप्रदेशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक म्हणून नाव कमावले आहे. उद्योजक विनोद विभूते यांनी डायबेटीस असूनही शिखरावर पोहोचत “डायबेटीस कॅन क्लाइम्ब माउंटन्स” हा संदेश दिला. तसेच, डॉ.…
Read More