शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद

नाशिक प्राईम न्यूज : राहुल बनसोडे (दि. २५ जुलै ): महाराष्ट्र शासनाने ८ जुलै रोजी राज्यातील मुलींसाठी पारित केलेल्या मोफत शिक्षण योजनेच्या अनुषंगाने आज, २५ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ६०००० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. या संवादात अनेक विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारता आल्याने हा संवाद सुसंवाद ठरला. संवाद कार्यक्रमात काय म्हणाले चंद्रकांत पाटील? राज्यातील मुलींना शिक्षण मिळावे, त्यांची शिक्षणात पीछेहाट होऊ नये म्हणून १००% शिक्षण शुल्क माफ करणारी योजना ८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात…

Read More