जीवनात अधिक यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्यांची आवश्यकता – विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांचे प्रतिपादन

सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व परिवर्तन कार्यशाळेस विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व मानले लोकप्रिय अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांचे आभार लातूर (प्रतिनिधी) दि.१९ जुलै २०२४: आपल्या दैनंदिन व व्यावहारिक जीवनात इतर लोकांशी संवाद साधताना व त्यांच्या समवेत काम करताना आपण स्वतःला किती चांगल्या प्रकारे सादर करू शकतो व त्या परिस्थितीला हाताळू शकतो हे आपल्यातील सॉफ्ट स्किल्स अर्थातच मृदु कौशल्यांवर अवलंबून असते. आपणास वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात हमखास यश मिळवायचे असेल तर स्वतःमध्ये सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्यांचा विकास करण्यासाठी ची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व विश्वविक्रमवीर सर नागेश…

Read More

पॅरिस ऑलिम्पिक 2024 आणि पॅरालिम्पिक्स 2024 साठी भारताच्या तयारीबाबत संवादात्मक सत्रात डॉ. मनसुख मांडविया सहभागी

नवी दिल्ली, 19 जुलै 2024 नवी दिल्ली येथे दिल्ली क्रीडा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 आणि पॅरालिंपिक्ससाठी भारताच्या तयारीबाबत अभ्यासपूर्ण चर्चेदरम्यान केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे आज मुख्य भाषण झाले. बैठकीदरम्यान डॉ. मांडविया यांनी ‘पाथवे टू पॅरिस’ हे माहितीपत्रक प्रकाशित केले. या पुस्तिकेत भारताचा ऑलिम्पिक प्रवास, आपली  सध्याची तयारी आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिभावंत भारतीय खेळाडू यांची प्रामुख्याने माहिती आहे. 2047 मध्ये , जेव्हा भारत एक विकसित राष्ट्र बनेल, तेव्हा क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या…

Read More

परदेशात राखी पाठवण्यास इच्छुकांनी 31 जुलैपर्यंत पाठवण्याचा भारतीय टपाल खात्याचा सल्ला

सीमाशुल्काशी संबंधित अडथळे आणि पोहोचण्यास विलंब होण्याच्या शक्यता टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनावली जारी नवी दिल्ली, 19 जुलै 2024 : रक्षाबंधनाचा आगामी सण साजरा करण्यासाठी आपल्या परदेशस्थ प्रियजनांना आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमार्फत राखी पाठवण्याचे आवाहन  भारतीय टपाल खात्याने केले आहे. राखी व भेटवस्तूंच्या रुपाने तुम्ही पाठवत असलेल्या तुमच्या हृदयस्थ शुभेच्छा तुमच्या प्रियजनांपर्यंत योग्य वेळेत पोहोचण्यासाठी 31 जुलैपर्यंत त्या टपालात देण्याचा आग्रहाचा सल्ला भारतीय टपाल खात्याने दिला आहे. आंतरराष्ट्रीय टपाल सेवेतील गुंतागुंतीच्या नियमांमधून विनाविलंब पार पडून, सीमाशुल्काशी संबंधित बाबींमध्ये अडवणूक न होता योग्य वेळेत तुमचे टपाल पोहोचावे यासाठी भारतीय टपाल खात्याने जारी केलेल्या आवश्यक…

Read More

एमएसएमईमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळा पुण्यात संपन्न

पुणे, 19 जुलै 2024 : जागतिक बँकेचे पाठबळ असलेल्या “रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई  परफॉर्मन्स” (RAMP कार्यक्रम) अंतर्गत सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळेचे  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) मंत्रालयाने 19 जुलै रोजी पुण्यात उद्घाटन केले. एमएसएमईंना  त्यांचा विकास आणि स्पर्धात्मकतेसाठी उत्प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात  जागरूकता वाढवण्यासाठी  नियोजित कार्यशाळांपैकी ही पहिली कार्यशाळा होती. या कार्यशाळेचा उद्देश एमएसएमई मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवणे आहे , ज्यात मंत्रालयाच्या विद्यमान योजना तसेच रॅम्प कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमांचा समावेश आहे. एमएसएमई चॅम्पियन्स योजना (झेड, लीन आणि एमएसएमई इनोव्हेटिव्ह), राष्ट्रीय अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती …

Read More