आज त्यांच्या मुलगा म्हणून जगातील सर्वात उंच शिखर सर केले, 15 पेक्षा जास्त विश्वविक्रम केले, 5 पुस्तके लिहिली, बिजनेस कोचिंग चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस केले. अनेकांना आता बिजनेस कोचिंग करत आहे. वर्षातून 30-35 पुस्तके वाचतो. एव्हडा अभ्यास केल्यानंतर समजते की कोणतेही पुस्तक न वाचता, अभ्यास न करता, कोर्स न करता वडील हे सर्व फॉलो करत होते. -आनंद बनसोडे, लाईफ कोच, एवरेस्टवीर, महाराष्ट्र एक रिक्षाचालक- Innovator ते उद्योजक- माझ्या वडिलांचा प्रवासअगदी मी 7-8 वर्षांचा होतो तेव्हाचे पुसटचे आठवते दर रविवारी जुन्या बाजारातून आणलेले स्पॅनर स्टोव्ह वर तापवून माझे वडील त्यावर हातोडी…
Read More